<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे आज नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपल्याविरुद्ध कसा कट करण्यात आला याचा पुनरुच्चार केला. शरद पवार यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं आहे. माझं राजकीय करिअर संमवण्याचे काम काही जणांकडून सुरु होतं, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/eknath-khadse-on-chandrakant-patil-in-nashik-821296
0 Comments