Pankaja Munde | एक दिवस दसरा मेळावा शिवतीर्थावर घेणार; भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भाषण

<p>कुणीतरी म्हटलं उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नाही. उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का? उसतोड कामगारांचे निर्णय घेण्यासाठी फडातच जावं लागत असं नाही. पंकजा मुंडेंच्या विरोधात स्टेटमेंट केले की हेडलाईन होते. मुंडे साहेब साखर कारखानदार होते ते पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करायचे. लवाद नको असे कोण मागणी

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-beed-pankaja-munde-speech-on-dussehra-melava-2020-821293

Post a Comment

0 Comments