शेतीतील नवदुर्गा : MPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण, आज कोकणात लाखोंची उलाढाल, 'पुणेकर' तरुणीचा भन्नाट प्रवास

<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी:</strong> दहावी, बारावीच्या परीक्षेत बोर्डात, राज्यात उत्तम गुण मिळवलेला कुणी विद्यार्थी आता शेतीत काम करतोय हे तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? शिवाय, प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी अनेक जण वर्षानुवर्षे अभ्यास करतात. पण, एमपीएसची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थींनी, ती देखील सर्वांथानं पुणेकर असलेली कोकणातील दुर्गम भागात शेती

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/navdurga-navratri-special-story-ratnagiri-suvarna-vaidya-farming-success-story-820510

Post a Comment

0 Comments