Sanjay Raut यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा

<p>संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. पुन्हा वाढवलेले निर्बंध अन् कॅन्सरग्रस्तांची घरं यावरुन शरद पवारांची नाराजी?</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sanjay-raut-meets-cm-uddhav-thackeray-and-sharad-pawar-992601

Post a Comment

0 Comments