बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक भाविक आपल्या दैवताला भावपूर्व निरोप देण्यासाठी पायी प्रवास करत त्यांच्या मूळ गावी पोहरादेवी इथे अंत्यदर्शनासाठी पोहचत आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ramrao-maharaj-last-rites-today-823703
0 Comments