स्मार्ट बुलेटिन | 1 नोव्हेंबर 2020 | रविवार | एबीपी माझा

<p style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></p> <p style="text-align: justify;">1. आजपासून ओटीपी प्रणालीद्वारे गॅस सिलिंडरची डिलिव्हरी, सार्वजनिक बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहणार,तर एसबीआयकडून बचत खात्याच्या व्याजदरात कपात</p> <p style="text-align: justify;">2. एकही काळा कपडा नको, कर्नाटक सरकारची बेळगावात दमदाटी, तर महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-1st-november-2020-latest-update-823678

Post a Comment

0 Comments