<p style="text-align: justify;"><strong>उस्मानाबाद :</strong> कोरोना महामारीमुळं शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्गाद्वारे अभ्यास अशा उपक्रमांचा गेल्या सहा महिन्यातील परिणाम जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चाचणी घेणार आहे. यंदा चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा असे वर्षाचे वेळापत्रक अंमलात आलेले नाही. वर्गातील अध्यापनाप्रमाणे नाहीतर ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. दूरचित्रवाणी, रेडिओच्या माध्यमातून
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/testing-of-students-will-be-done-through-whatsapp-in-maharashtra-823701
0 Comments