काळा दिन LIVE UPDATE | बेळगावाच शिवसेना कार्यकर्त्यांना कानडी पोलिसांची दमदाटी

<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव</strong> : 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जातो, तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्या दिवशी अन्यायाने मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळते. मात्र यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतेही परवानगी नाकारली आहे. कर्नाटक सरकारची मराठी भाषिक बांधवांवर दमदाटी सुरुच आहे. मराठी भाषिकांनी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/karnataka-day-maharashtra-black-day-latest-live-update-belgaum-border-dispute-823714

Post a Comment

0 Comments