डॉ रामराव महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; अंत्यनिधीला गर्दी न करण्याचं आवाहन

बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज याचं पार्थिव वाशीम जिल्ह्यातील मूळगावी पोहचलय. बापूंच अखेरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-funeral-on-dharmaguru-dr-ramrao-maharaj-washim-on-today-823734

Post a Comment

0 Comments