Video : नागपुरात हायवेवर धावतोय बिबट्या!, थरारक व्हिडीओ व्हायरल

<p style="text-align: justify;"><strong>नागपूर</strong> : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एक बिबट्या धावत असल्याचं थरारक व्हिडीओ व्हायरल झालाय. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या खवासापासून सुमारे एक-दोन किलोमीटरपुढे मध्यप्रदेशच्या सिवनीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा बिबट्या सुमारे एक ते दोन किलोमीटर महामार्गावर धावत होता. खवासा-सिवनी दरम्यान हा बिबट्या हायवेवर चढला. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच कठडे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/leopard-running-on-the-highway-in-nagpur-thrilling-video-viral-820618

Post a Comment

0 Comments