Vegetable Price Hike | ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. वाढलेल्या दराने ग्राहकांचा खिसा फाटला आहे पण शेतकऱ्यांना मात्र याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-vegitable-rate-hike-due-to-heavy-rainfall-all-over-state-820568
0 Comments