<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंच्या प्रवेशाबाबत तुमचा दृष्टिकोन काय आहे असा सवाल केला असता संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा खडसेंकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे. त्याकडे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-mp-sanjay-raut-on-eknath-khadse-join-ncp-820557
0 Comments