Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार | ABP Majha

1. मुंबई सेंट्रलमधील मॉलला भीषण आग, 10 तासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरुच, 400 हून अधिक लोकांची सुटका

2. महिला प्रवाशांपाठोपाठ आता वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा,
मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कलर कोडचा पर्याय, सर्वांसाठी लोकल सुरु करण्याची चाचपणी सुरु

3. आज दुपारी 2 वाजता

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-smart-bulletin-23rd-october-2020-820549

Post a Comment

0 Comments