<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या भिंतीवर एक भला मोठा अजगर अडकला होता. हा धक्कादायक प्रकार कोयना धरणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना दिसला. कर्मचारी नेहमीप्रमाणे पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पातळी पाहण्यासाठी लावलेल्या शेजारच्या मोठ्या अँगलवर त्यांना भलामोठा अजगर दिसला. त्यांनी तत्काळ यासंदर्भात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/eight-8-foot-python-stuck-on-the-wall-of-koyna-dam-833550
0 Comments