<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> नागपुरात गुंड किती मग्रूर झाले आहेत याचे धक्कादायक उदाहरण सक्करदरा परिसरात समोर आले. एका कार चालकाने वाहतूक हवालदाराला त्याच्या कारने उडवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत वाहतूक हवालदार अमोल चिद्गमवार यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. याच महिन्याच्या सुरुवातील पुण्यातही असाच प्रकार घडला होता. कारवाई टाळण्यासाठी चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर
source https://marathi.abplive.com/news/nagpur/traffic-police-dragged-on-car-bonnet-in-nagpur-driver-booked-for-attempt-to-murder-833523
0 Comments