तळकोकणात आदिमानवाच्या पाऊलखुणा, देवगडमधील साळशी गावात कोरीव कातळशिल्प

<p style="text-align: justify;"><strong>सिंधुदुर्ग :</strong> आदिमानवाच्या पाऊलखुणा आता तळकोकणच्या माळरानावर सापडू लागल्या आहेत. देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळरानावर कोरीव कातळशिल्प आढळून आले आहे. पुराणात सप्त पाताळांचा उल्लेख सापडतो. त्यामुळे या ठिकाणी कैक वर्षांपासून प्रगत लोकवस्ती असल्याचे यामुळे समोर येत आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरुन ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sindhudurg-petroglyph-found-in-salashi-village-of-devgad-taluka-833473

Post a Comment

0 Comments