<div><b>स्मार्ट बुलेटिन | 30 नोव्हेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा </b></div> <div></div> सीरमची लस असुरक्षित असल्याचा चेन्नईच्या स्वयंसेवकाचा आरोप; सीरमने आरोप फेटाळले, 100 कोटींचा दावा विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठी चुरस सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार, सर्व एन्ट्री प्वाईंट्स बंद करण्याचा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-30-november-2020-latest-updates-833438
0 Comments