<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प होते. तसे जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. याच आटपाडीमधील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजाराला यंदा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून येतोय. या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/modi-goat-worth-rs-1-5-crore-arrives-in-atpadi-sangli-animal-market-833424
0 Comments