<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> जळगाव कारागृहात असताना बंदुकीचा धाक दाखवत पलायन केलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित आरोपी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. सुशील मगरे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस दलात असताना दरोड्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं आढळल्याने त्याला बडतर्फ करुन जळगावच्या कारागृहात ठेवण्यात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/accused-who-escaped-from-the-jalgaon-jail-at-gunpoint-arrested-after-four-months-833404
0 Comments