Anil Deshmukh EXCLUVISE | सरकार समन्वयाने काम करतंय, कोणताही धोका नाही | अनिल देशमुख

महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करु असं त्यांनी सांगितलं. एबीपी माझाशी संवाद साधताना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. सोबतच दिशा कायद्याच्या धर्तीवर

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-one-year-to-maha-vikas-aghadi-government-chat-with-home-minister-anil-deshmukh-832951

Post a Comment

0 Comments