महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करु असं त्यांनी सांगितलं. तसंच शेतकऱ्याची फसवणूक रोखण्यासाठी नाशिक पॅटर्न राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एबीपी माझाशी
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-anil-deshmukh-1-lakh-houses-for-maharashtra-police-832958
0 Comments