बीड विभागातील 31 कर्मचाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून निषेध, एसटी महामंडळाने केलेली कारवाई चुकीची असल्याची संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची एबीपी माझाला माहिती, मुंबईत बेस्ट सेवेसाठी आल्यानंतर कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधा मिळत असल्याचा संघटनेचा आरोप, बीड विभागातील 120 कर्मचारी कोव्हिडं पॉझिटिव्ह निघाले याची जबाबदारी कोण घेणार? महामंडळाकडून 50
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-beed-31-st-workers-suspended-831194
0 Comments