<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> मित्राने बेईमान केली,असंघाशी संघ केला आणि सत्ता गेली, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात बोलताना केलं आहे. अनैसर्गिक युती केलं की काय होतं ते सोलापुरात पाहिलं. नेत्यांचे फोटो टाकले नाही म्हणून धुमचक्री झाली, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तांतराच्या चर्चेबाबत विचारलं असता फडणवीस
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-on-maharashtra-govt-light-bill-in-solapur-831187
0 Comments