<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का?, असा प्रश्न विचारत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेला सुपारी घेऊन काम करणारा पक्ष आहे. अशी टीका केली होती. यावर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mns-leader-bala-nandgaonkar-answers-transport-minister-and-shivsena-leader-anil-parab-allegation-831971
0 Comments