<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर</strong> : सध्या कोरोनाची दुसरी लाट येत असताना पुन्हा एकदा राज्याचे मंत्री लॉकडाऊन बाबत वक्तव्यं करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपल्या शैलीत लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. 'गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको' अशा शब्दात त्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/deputy-cm-ajit-pawar-oppose-to-maharashtra-corona-lockdown-in-pandharpur-831970
0 Comments