Protest March LIVE UPDATES | देशभरात एल्गार, कामगार संघटनांचा बंद तर मनसेचा मोर्चा

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आजचा दिवस हा मोर्चा आणि आंदोलनाचा ठरणार आहे. कारण संविधान दिवस अर्थात 26 नोव्हेंबरचा मुहूर्त साधत आज कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. याची महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांद्याच कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेती संघटना एकाच मुद्द्यावर एकाच दिवशी एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. त्यासोबतच

source https://marathi.abplive.com/news/india/live-updates-trade-unions-bandh-against-central-government-mns-march-against-hike-in-electricity-bills-831973

Post a Comment

0 Comments