<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग नाही. आधीच्या प्रश्नावर त्यांनी आधी उत्तरं द्यावी. मार्ग निघणार असेल तर चर्चा करावी, असं देखील ते म्हणाले.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-mp-udayanraje-bhosale-live-speech-on-maratha-reservation-says-give-power-to-devendra-fadnavis-833208
0 Comments