भाजप नेते आणि माजी मंत्री Babanrao Lonikar यांची पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल 

भाजप नेते आणि माजी मंत्री Babanrao Lonikar यांची पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू, अशी धमकी ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर यांनी पोलिसांना दिली आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-bjp-former-minister-babanrao-lonikar-threatening-police-officer-audio-clip-viral-833222

Post a Comment

0 Comments