छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा एक सुपुत्र शहीद झाला असून नाशिकच्या नितीन भालेराव यांना वीरमरण आले आहे. नितीन भालेराव हे कोबरा बटालीयन 206 चे अधिकारी होते. कोबरा बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियानावर गेले होते, शनिवारी रात्री परतत असतांनाच साडे आठच्या सुमारास बुर्कापाल कॅपच्या सहा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sukma-naxal-attack-nashik-nitin-bhalerao-martyr-9-injured-in-chhattisgarh-833223

Post a Comment

0 Comments