<p style="text-align: justify;"><strong>जालना :</strong> भाजप नेत आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बबनराव लोणीकर यांनी परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू अशी धमकी दिल्याचं या कथित ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.</p> <p style="text-align: justify;">तीन
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-jalana-bjp-former-minister-babanrao-lonikar-threatening-police-officer-audio-clip-viral-833243
0 Comments