MHT CET Results Declared: 41 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 पर्सेंटाईल गुण, निकाल इथे पाहा

<p style="text-align: justify;"><strong>पुणे:</strong> एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीईटी सेलकडून PCM व PCB गटाच्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यात 100 पर्सेंटाइलच्या पध्दतनुसार 41 विद्यार्थ्यांनी 100 गुण प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. त्यामध्ये 22 विद्यार्थ्यांना फिजिक्स-केमेस्ट्री-मॅथ्स (PCM) या गटात तर 19

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mht-cet-result-2020-announced-41-score-100-percentile-check-steps-to-download-direct-link-here-833263

Post a Comment

0 Comments