गेवराईजवळ भीषण अपघात, 'वंचित'च्या लातूर जिल्हाध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचा मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong>  बीडच्या गेवराई शहराजवळ झालेल्या भीषण अपघातातमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह इतर तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यात एक जण गंभीर आहे. हा अपघात इतका भयानक होता यावेळी कारमधून जात असलेल्या चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/beed-georai-car-accident-four-vanchit-bahujan-aghadi-vba-party-workers-death-832108

Post a Comment

0 Comments