<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपच्या वीज बिल होळी आंदोलनानंतर आज मनसेने वाढीव वीज बिलांविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबादेत मनसेने वाढीव वीज बिलांविरोधा एल्गार पुकारला आहे. जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mns-morcha-against-electricity-bill-issue-raj-thackeray-given-letter-to-the-collector-832120
0 Comments