मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार नको : पंकजा मुंडे

<p style="text-align: justify;"><strong>हिंगोली</strong> : भाजपचे पदवीधर निवडणुकीतील उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ आज हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार नको, असा घणाघात पंकजा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mughals-bettern-than-mahavikas-aghadi-government-says-pankaja-munde-832183

Post a Comment

0 Comments