जळगाव : बीएचआर घोटाळाप्रकरणी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. घोटाळ्याच्या अनेक तक्रारी आल्याने कंदारे याना अवसायक नेमले गेले. करोडो रुपयांचा घोटाळा आहे. राज्य सरकारमध्ये सुभाष देशमुख यांना आपण भेटून चौकशी करण्याची विनंती केली होती. 2018 ला मी केंदीय मंत्री राधा मोहन सिंग यांना भेटून घोळ झाल्याचं संगितलं होतं.
source https://marathi.abplive.com/news/ncp-leader-press-conference-over-bhr-scam-case-in-jalgaon-833665
0 Comments