डॉ. शीतल आमटेंची आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावरील पोस्ट, 'War and Peace'...

<strong>चंद्रपूर :</strong> सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर) आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असणाऱ्या शीतल आमटे यांची फेसबूक आणि ट्विटरवरील शेवटची पोस्ट सध्या चर्चेत आहे. शीतल आमटे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकला एक पेंटिंग

source https://marathi.abplive.com/news/dr-sheetal-amte-last-post-on-social-media-833631

Post a Comment

0 Comments