पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात, असा असेल सीरम इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रम

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला संध्याकाळी साडे चार ते साडे पाच या वेळेत भेट देणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला हे पंतप्रधानांना सीरम इन्स्टिट्यूट बद्दलची प्राथमिक माहिती देतील. त्यानंतर पंतप्रधान कॉन्फरन्स रूममध्ये

source https://marathi.abplive.com/news/pune/pm-narendra-modi-schedule-to-visit-serum-institute-pune-on-today-corona-vaccine-832915

Post a Comment

0 Comments