<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. मात्र या दौऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित नसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून
source https://marathi.abplive.com/news/pune/pm-narendra-modi-to-visit-serum-institute-pune-on-today-corona-vaccine-cm-thackeray-governor-koshyari-832901
0 Comments