<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> संजय राऊतांचे वर्तन एका खासदाराला शोभणारं नाही. कायद्याच्या राज्याची अंमलबजावणी करायची सोडून आपल्या हाती असलेल्या सत्तेचा वापर याचिकाकर्तीला (कंगना रनौत) धडा शिकवण्यासाठी करण्यात आला अशा शब्दात उच्च न्यायालयाने संजय राऊत यांचा समाचार घेतला.</p> <p style="text-align: justify;">मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला लक्ष केल्याबद्दल शिवसेना
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-high-court-says-sanjay-rauts-conduct-does-not-befit-leader-and-mp-833185
0 Comments