मोदी सरकारनं सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत, तसचे या देशात केवळ राजकीयदृष्ट्या सोयीस्कर खटल्यांना प्राधान्य दिलं जातं, असे गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केले आहेत. सुप्रीम कोर्टात 25 हजारांपेक्षा जास्त प्रकरणं प्रलंबित असल्याची आठवणही पृथ्वीराज चव्हाण यांनी करुन दिली आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-only-politically-convenient-cases-are-given-priority-in-the-country-prithviraj-chavan-slams-modi-government-833184
0 Comments