<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं आज निधन झालं. कोरोनातून बरं झाल्यानंतरही पुन्हा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र कोरोनाचा सर्वात मोठा आघात पंढरपूरवर झाला आहे. कोरोनामुळे पंढरपूर परिसरात कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. भारत
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-hits-pandharpur-sudhakar-paricharak-v-n-utpat-and-bharat-bhalke-dies-due-to-covid-19-832859
0 Comments