<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं होतं.</p> <p> </p> <p style="text-align: justify;">पीएमओने केलेल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लस निर्मिती प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील
source https://marathi.abplive.com/news/india/pm-modi-pune-visit-updates-pm-modi-to-review-corona-vaccine-zydus-cadila-astrazeneca-and-the-oxford-university-covid-19-vaccine-development-832841
0 Comments