<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेला 36 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एका वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील दिग्गजांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आले. अशातच या व्याख्यानमालेला तीन तप पूर्ण होत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक व भारताचे भूषण
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/in-swami-ramanand-teerth-vyakhyanmala-who-head-scientist-dr-soumya-swaminathan-and-health-specialist-dr-ranjan-kumar-are-going-to-guide-832389
0 Comments