<p style="text-align: justify;"><strong>Majha Maharashtra Majha Vision 2020 :</strong> मी स्वत: शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं आहे. पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. शेती, साखर या गोष्टीत त्यांच्याएवढा अभ्यास कुणाचा नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरुन मी पवारांवर ते वक्तव्य केलं. मात्र ते व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, ओव्हरऑल नेत्यांबद्दल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-minister-bjp-leader-chandrakant-patil-vision-for-maharashtra-maratha-reservation-832429
0 Comments