Educational Admissions | आरक्षण स्थगितीमुळे रखडलेली रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरु होणार

<p> मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे.</p> <p>मराठा आरक्षणाला

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-educational-admissions-will-resumestate-governmentdecision-831527

Post a Comment

0 Comments