<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांवर अमल करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच डल्ला मारला तर त्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचणार कशा असा सवाल उपस्थित होत आहे. कारण दोन IAS अधिकाऱ्यांनी सामान्यांच्या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. अनुसूचित जातीच्या योजनेवर दोन IAS अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी
source https://marathi.abplive.com/news/mumbai/ias-officers-relied-on-the-scheme-benefiting-their-own-children-to-study-abroad-under-scholarships-831522
0 Comments