<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> <p style="text-align: justify;">1. आरक्षण स्थगितीमुळे रखडलेले शैक्षणिक प्रवेश सुरु होणार, 9 सप्टेंबरनंतरच्या अर्जांसाठी आरक्षणाविना प्रवेश, त्यापूर्वीच्या अर्जांना खुल्या वर्गातून प्रवेश</p> <p style="text-align: justify;">2. कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह असेल तरच गुजरात, राजस्थान, गोवा, दिल्लीतून येणाऱ्यांना महाराष्ट्रात एन्ट्री; सीमेवर 'एपीबी माझा'चा रिअॅलिटी चेक</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-25th-november-2020-latest-updates-831503
0 Comments