Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 नोव्हेंबर 2020 | बुधवार | ABP Majha<br /><br />1. आरक्षण स्थगितीमुळे रखडलेले शैक्षणिक प्रवेश सुरु होणार, 9 सप्टेंबरनंतरच्या अर्जांसाठी आरक्षणाविना प्रवेश, त्यापूर्वीच्या अर्जांना खुल्या वर्गातून प्रवेश <br /><br />2. कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह असेल तरच गुजरात, राजस्थान, गोवा, दिल्लीतून येणाऱ्यांना महाराष्ट्रात एन्ट्री;
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-smart-bulletin-25th-november-2020-831536
0 Comments