Kartiki Ekadashi | कोरोनाचं संकट दूर होऊ दे; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विठुरायाचरणी साकडं

<p><strong>पंढरपूर :</strong> राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट होऊ दे, असंही अजित पवारांनी विठुरायाला साकडे घातले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. त्यानंतर ते बोलत

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pandharpur-kartiki-ekadashi-ajit-pawar-reaction-on-kartiki-ekadashi-mahapuja-831998

Post a Comment

0 Comments