Kartiki Ekadashi | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी; तरी वारकरी बांधव घराबाहेर पडले आहेत. तसेच परंपरेप्रमाणे पंढरपुरातील वारकरी दिंड्यांसह नगर प्रदक्षिणेसाठी घराबाहेर पडले आहेत.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pandharpur-kartiki-ekadashi-sunil-diwan-live-chat-on-nagar-pradkshina-832002
0 Comments